रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री मा. ना. आदित्यजी ठाकरे यांच्या पुढाकाराने पुण्यातील एमसीसीआयए संस्थेकडून प्राप्त झालेल्या १० ऑक्सिजन काँसिंट्रेटरचे आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते महाड येथील डिसीएचसी केंद्रास वितरण करण्यात आले. यावेळी आमदार भरत गोगावले, प्रांत, तहसीलदार, डॉक्टर्स व संबंधित उपस्थित होते.

पुण्यातील एमसीसीआयए संस्थेकडून ऑक्सिजन काँसिंट्रेटरचे महाड येथे वितरण
- Post published:मे 6, 2021
- Post category:पुणे / बातम्या
- Post comments:0 Comments
You Might Also Like

आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावितांची हकालपट्टी करण्याची महाराष्ट्र काँग्रेस प्रवक्ता धनंजय जुन्नरकर ह्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्याकडे मागणी!

फसवणूक प्रकरणातील मुख्य सुञधारासह संशयित आरोपी कारवाईपासून मोकाट .

निरोप तुजला देऊ कसा – २०२४
