You are currently viewing पुण्यातील एमसीसीआयए संस्थेकडून ऑक्सिजन काँसिंट्रेटरचे महाड येथे वितरण

पुण्यातील एमसीसीआयए संस्थेकडून ऑक्सिजन काँसिंट्रेटरचे महाड येथे वितरण

रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री मा. ना. आदित्यजी ठाकरे यांच्या पुढाकाराने पुण्यातील एमसीसीआयए संस्थेकडून प्राप्त झालेल्या १० ऑक्सिजन काँसिंट्रेटरचे आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते महाड येथील डिसीएचसी केंद्रास वितरण करण्यात आले. यावेळी आमदार भरत गोगावले, प्रांत, तहसीलदार, डॉक्टर्स व संबंधित उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × four =