पत्रकार नितीन मोहिते यांना मातृशोक…..

पत्रकार नितीन मोहिते यांना मातृशोक…..

अल्पशा आजाराने आज सकाळी झाले दुःखद निधन_

सावंतवाडी प्रतिनिधी
कोलगाव येथील मंगल मधुकर मोहिते या महिलेचे अल्पशा आजाराने आज सकाळी पहाटेच्या सुमारास गोवा बांबुळी येथे दुःखद निधन झाले आहे. गेले अनेक दिवस त्या आजारी होत्या. त्याच्या पश्चात तीन मुलगे, सुना असा परिवार आहे. पत्रकार नितीन मोहिते यांच्या त्या आई होय.

प्रतिक्रिया व्यक्त करा