जिल्ह्यात आज  261 व्यक्ती कोरोना  पॉजिटीव्ह…

जिल्ह्यात आज  261 व्यक्ती कोरोना  पॉजिटीव्ह…

जिल्ह्यात आजपर्यंत 10 हजार 416 जण कोरोना मुक्त

सक्रीय रुग्णांची संख्या 2 हजार 938

– जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 10 हजार 416 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 938 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 261 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

तालुकानिहाय आजचे पॉजिटीव्ह रुग्ण

1)देवगड-30
2)दोडामार्ग-43
3)कणकवली-37
4)कुडाळ-13
5)मालवण-20
6) सावंतवाडी-61
7)वैभववाडी-16
8) वेंगुर्ला-38,
9) जिल्ह्याबाहेरील-3.

तालुकानिहाय एकूण पॉजिटीव्ह रुग्ण

1) देवगड तालुक्यातील एकूण – 1355,
2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण – 756,
3) कणकवली तालुक्यातील एकूण –  3420,
4) कुडाळ तालुक्यातील एकूण – 2767,
5) मालवण तालुक्यातील एकूण – 1527,
6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण – 1790,
7) वैभववाडी तालुक्यातील एकूण – 876,
8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – 1122, 9) जिल्ह्याबाहेरील रुग्ण – 105.

तालुका निहाय सक्रीय रुग्ण

1)देवगड – 347,
2)दोडामार्ग – 184,
3)कणकवली – 515,
4)कुडाळ – 555,
5)मालवण – 450,
6)सावंतवाडी – 339,
7)वैभववाडी – 205,
8)वेंगुर्ला – 285,
9)जिल्ह्याबाहेरील – 58.

प्रतिक्रिया व्यक्त करा