You are currently viewing न्हावेली येथे २ मे रोजी तुळजाभवानीचा गोंधळ उत्सव होणार

न्हावेली येथे २ मे रोजी तुळजाभवानीचा गोंधळ उत्सव होणार

सावंतवाडी :

न्हावेली येथील भवानी मंदिर नागझरवाडी येथे मंगळवार २ मे रोजी तुळजाभवानीचा गोंधळ उत्सवाचे आयोजन केले आहे. या निमित्त सकाळी १० वाजता अभिषेक दुपारी १२ वाजता श्री देव चौडेश्वरा ची पूजा. संध्याकाळी ५ वाजता जोगवा संध्याकाळी ७ वाजता महाप्रसाद व रात्री १० वाजता गोंधळ कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा