पावशी येथे ५ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन..

पावशी येथे ५ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन..

सिंधुदुर्ग

आज वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे कोरोना रूपाने संपूर्ण जगावर संकट ओढवले आहे. आपल्या रक्तदानामुळे एखाद्याचे प्राण वाचत असतील तर यासाठी जरूर रक्तदान करा.  शिवसेना सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य कुडाळ आयोजित रक्तदान शिबिर बुधवार ५ मे शांतादुर्गा मंगल कार्यालय पावशी येथे सकाळी ८ ते १ या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी आपले आधार कार्ड सोबत आणावे. यावेळी  रक्तदात्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा