2 मे रोजी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

 2 मे रोजी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

जास्तीत जास्त रक्त दात्यांनी रक्तदान करावे असे मळेवाड सरपंच हेमंत मराठे यांचे आवाहन

मळेवाड
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने रुग्णांना रक्त पुरवठा करता येत नाही आहे. यामुळे रक्त दान शिबिर आयोजित करून रक्तदान करण्याचे आवाहन रक्त पेढीतून करण्यात आले आहे. त्याला अनुसरून 2 मे रोजी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करून गरजू रुग्णांची सोय करावी असे आवाहन मळेवाड सरपंच हेमंत मराठे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा