You are currently viewing माणगाव बाजारपेठेत दोन व्यावसायिकांना खाकी वर्दीचा दणका..

माणगाव बाजारपेठेत दोन व्यावसायिकांना खाकी वर्दीचा दणका..

कुडाळ
माणगाव बाजारपेठेतील दोन व्यावसायिकांनी जिल्हाअधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने कुडाळ पोलीस निरीक्षक श्री.शंकर कोरे, माणगाव अंमलदार सुरेश धोत्रे, अजय फोंडेकर यांच्या पथकांने बाजारपेठेतील दोन व्यावसायिकांवर धडक कारवाई केली. कारवाई करत कुडाळ पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + 13 =