You are currently viewing रोजगार दो अभियानांतर्गत युवक काँग्रेसच्या वतीने मोर्चा

रोजगार दो अभियानांतर्गत युवक काँग्रेसच्या वतीने मोर्चा

#RozgaarDo (#रोजगार दो)

सावंतवाडी :

अभियानांतर्गत सावंतवाडी येथे युवक काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेसचे सरचिटणीस शंभूराजे देसाई सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, कौस्तुभ गावडे साद शेख व इतर पदाधिकारी यांच्यासह युवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − five =