You are currently viewing देवरूख कोविड सेंटरला खा. विनायक राऊत यांची भेट…

देवरूख कोविड सेंटरला खा. विनायक राऊत यांची भेट…

देवरूख

देवरूख येथिल पाध्ये इंग्रजी माध्यम स्कूल मधे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरला खा. विनायक राउतांनी भेट देवून तालुक्यातील सद्यस्थितीचा आढावा घेतला.. कोविड बाधित  जनतेला सोई सुविधा मिळवून देताना सर्वतोपरी काळजी घेवून दिलासा द्या,  अशा सुचना केल्या.

त्यावेळी तहसिलदार सुहास थोरात. गटविकासधिकारी. नरेन्द्र रेवंडकर. तालुका आरोग्य अधिकारी सौ. शेराँन  सोनवणे यांचेसह माजी आम. सुभाष बने. सभापती जया माने. विलास चाळके रोहन बने सौ. नेहा माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − 1 =