You are currently viewing भाजपा आ. नितेश राणे यांनी दिले येथील ग्रामीण रुग्णालयाला 10 ऑक्सिजन सिलेंडर व पीपीई किट

भाजपा आ. नितेश राणे यांनी दिले येथील ग्रामीण रुग्णालयाला 10 ऑक्सिजन सिलेंडर व पीपीई किट

वैभववाडी
भाजपा आमदार नितेश राणे यांनी येथील ग्रामीण रुग्णालयाला दहा पोर्टेबल ऑक्सीजन सिलेंडर व पीपीई किट पुरविल्या आहेत. कोरोना आपत्कालीन काळात रुग्णांना या सिलेंडरचा चांगला फायदा होणार आहे. या आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणेला लागणारे आवश्यक साहित्य पुरविण्याचे काम आमदार नितेश राणे करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा