पोलीस दलातील सफाईगार पद भरती

पोलीस दलातील सफाईगार पद भरती

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल सफाईगार पदे बाहययंत्रणेव्दारे कंत्राटदार मार्फत भरणेसाठी पोलीस अधीक्षक,कार्यालयाकडून बाहयवर्ग – सफाईकामगार दिनांक 26 एप्रिल 2021 रोजी ई- निविदा प्रसिध्द करण्यात आलेली असून ई -निविदा सादर करण्यांचा अंतिम दिनांक 06 मे 2021 रोजी आहे.

      तरी इच्छूक  निविदा धारकानी Mahatenders.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ई निविदा भरुन प्रतिसाद द्यावा असे आवाहन तुषार पाटील अपर पोलीस अधीक्षक,सिंधुदुर्ग यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा