You are currently viewing दीक्षा लाड यांचे निधन

दीक्षा लाड यांचे निधन

कणकवली
कलमठ – बाजारपेठ येथील सौ. दीक्षा दिनेश लाड (44) यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. दीक्षा यांच्यावर दोन दिवसांपासून कणकवलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर सिटीस्कॅनसाठी पडवे येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, दिर असा पारिवार आहे. त्या कलमठचे माजी पंचायत समिती सदस्य दिनेश लाड यांच्या पत्नी व विद्यमान पंचायत समिती सदस्य महेश लाड यांच्या वहिनी होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 2 =