जि. प. वित्त समितीची मासिक सर्वसाधारण सभा 11 सप्टेंबर रोजी

सिंधुदुर्गनगरी :  

जिल्हा परिषद वित्त समितीची मासिक सर्वसाधारण सभा  शुक्रवार दि. 11 सप्टेंबर रोजी सकाळी  11.30 वाजता बॅ नाथ पै समिती सभागृह सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आली आहेअशी माहिती जिल्हा परिषदचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी  यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा