You are currently viewing पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची मासिक सर्वसाधारण सभा 28 रोजी ऑनलाईन पध्दतीने

पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची मासिक सर्वसाधारण सभा 28 रोजी ऑनलाईन पध्दतीने

सिंधुदुर्गनगरी 

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची मासिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक 28 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − four =