You are currently viewing लसीकरण मोहिमेस  साटम महाराज कला क्रीडा मंडळाचे सहकार्य

लसीकरण मोहिमेस साटम महाराज कला क्रीडा मंडळाचे सहकार्य

सावंतवाडी:

सावंतवाडी निरवडेे गावात आज २०० जणांना लस देण्यात येणार आहे. याकरिता साटम महाराज कला क्रीडा मंडळाच्या वतीने लसीकरणासाठी येणाऱ्या लोकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दोनशे लोक सुरक्षित रित्या लसीकरण केंद्रात बसतील तसेच त्यांना बिस्कीट वाटप आणि पाणी वाटप ही मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 5 =