You are currently viewing तेलंगणा-पेराम्बूर येथे श्री अवधुतानंद सरस्वती महाराजांचे देहावसान…

तेलंगणा-पेराम्बूर येथे श्री अवधुतानंद सरस्वती महाराजांचे देहावसान…

बांदा

येथील साईभक्त कै. बाप्पा केसरकर यांचे नातु श्री अवधुतानंद सरस्वती महाराज यांचे नुकतेच तेलंगणातील पेराम्बूर येथे दुःखद महानिर्वाण झाले. बांदा शहरातुन तेलंगणा येथील पेरांबुर येथे जाऊन अवधुताश्रम त्यांनी निर्माण केला. या आश्रमाच्या माध्यमातून ते धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत होते. त्यांच्या निर्वाणामुळे सावंतवाडी आणि बांदा परिसरात तसेच त्यांच्या समस्त भक्तपरिवारात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + 7 =