You are currently viewing दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागच्या मावळ्यांची रांगणा गड पायथ्याच्या जंगलातील ऐतिहासिक तोफांची शोध मोहीम यशस्वी.

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागच्या मावळ्यांची रांगणा गड पायथ्याच्या जंगलातील ऐतिहासिक तोफांची शोध मोहीम यशस्वी.

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग च्या वतीने रांगणा गड पायथ्याच्या जंगलातील तोफांचे संवर्धन करण्याची मोहीम सुरू आहे.
याच मोहिमेअंतर्गत रांगणा गडाच्या पायथ्याशी असलेल्या तिसऱ्या तोफेची शोध मोहीम यशस्वी करण्यात आली.
लवकरच ही तोफ गडावर नेण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे असे दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग चे अध्यक्ष गणेश नाईक यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 2 =