मुख्यमंत्री मातोश्रीच्या पिंजऱ्यात कशाला बसलाय

मुख्यमंत्री मातोश्रीच्या पिंजऱ्यात कशाला बसलाय

“मुख्यमंत्र्यांपेक्षा एखादा सरपंच चांगला बोलला असता”- माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे.

कणकवली :

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत मुंबईत आली तिच्या घरी गेली. तिने प्रक्रिया दिली आणि शिवसेनेचे नाक कापलं. मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था आहे का? हा माझा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न आहे. कंगना जर मुंबई महाराष्ट्राचा अपमान करत असेल, तर कायद्यात तरतूद आहे कारवाई करा. “मुख्यमंत्री मातोश्रीचा पिंजऱ्यात कशाला बसलाय”, अशी खोचक टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा