जिल्ह्यात आज नवीन 174 जण कोरोना बाधीत

जिल्ह्यात आज नवीन 174 जण कोरोना बाधीत

सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 290

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6  हजार 864 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1,290 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 174 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा