आर्थिक तडजोडीमुळे सिलिका मायनिंगचे ट्रेडिंग लायसन…

आर्थिक तडजोडीमुळे सिलिका मायनिंगचे ट्रेडिंग लायसन…

मनसेच्या परशुराम उपरकर यांचा आरोप

कणकवली

कासार्डे सिलिका मायनिंग मध्ये विनापरवाना उत्खनन करण्यास आर्थिक तडजोडीतून ट्रेडिंग लायसन्स देण्यात आल्याचा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला आहे. यामध्ये लायसन्स धारक आणि लायसन्स देणारे अधिकारी यांनी संगनमताने राष्ट्राच्या संपत्तीची कोट्यवधीची लूट केल्याप्रकरणी मोका कायद्याअंतर्गत केस दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा