नितेश राणे यांचा पुन्हा  राज्य सरकारवर ट्विटरवरून हल्लाबोल

नितेश राणे यांचा पुन्हा राज्य सरकारवर ट्विटरवरून हल्लाबोल

आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर ट्विटरवरून हल्लाबोल केला आहे.

कणकवली :

Hope the same rule applies to everyone n no one is above the law…!
Is the BMC team going to Khan’s Mannat next…?
Of course no…..! How can they dare…..
Sabka time aayega….!

आशा आहे की प्रत्येकासाठी नियम समान आहेत आणि कोणीही कायद्यापेक्षा वरचढ नाही. बी एम सी टीम चा पुढील मोर्चा आता खानच्या मन्नत कडे वळणार आहे का….? नक्कीच नाही जाणार तिकडे जायची त्यांची हिंमत आहे का…?असा सवाल आमदार नितेश राणे यांनी ट्विट मधून केला आहे. त्यानंतर ते असे म्हणाले आहेत ती सबका टाईम आयेगा…!

प्रतिक्रिया व्यक्त करा