You are currently viewing वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 38 मि.मी. पावसाची नोंद

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 38 मि.मी. पावसाची नोंद

सिंधुदुर्गनगरी :

 गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 38 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 9 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत.

सावंतवाडी – 35 (4494), कुडाळ – 2 (3864.55) कणकवली – 1 (3721), देवगड – 1 (3242), वैभववाडी – 38 (3863) तर दोडामार्ग, वेंगुर्ला, मालवण तालुक्यांमध्ये पावसाची आकडेवारी निरंक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 5 =