You are currently viewing शनिवार, रविवार फक्त अत्यावश्यक सेवा…

शनिवार, रविवार फक्त अत्यावश्यक सेवा…

सावंतवाडी

शनिवार व रविवार फक्त अत्यावश्यक सेवा. मेडिकल,दूध,भाजीपाला, किराणा चालू असेल. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक सेवा चालू असेल. असा निर्णय आज पंचायत समितीतील मासिक सभेत घेण्यात आला.

सभापती सौ.निकिता सावंत,श्री.रवींद्र मडगावकर सदस्य, श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत,मानसी धुरी, प्राजक्ता तुळसकर, रेश्मा नाईक,सुनंदा राऊळ, पंकज पेडणेकर, मोहन चव्हाण आदी उपसथित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 8 =