You are currently viewing राज्य परिवहन खात्याला लागली उतरती कळा..

राज्य परिवहन खात्याला लागली उतरती कळा..

लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डेपोत निर्माण होणार गंभीर समस्या – बनी नाडकर्णी

साध्या परिवहन खात्या कडे बस चालवायला पण पुरेसे पैसे नसून खूपशा डेपोची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यात लॉक डाउन लागल्यास त्याचा सरळ फटका परिवहन खात्याला होणार आहे.

आधीच मेटेकुटी ला आलेली एसटी, गाड्या चालवायला जमणार नाहीं आणि भविष्यात एसटी बंद करायची पण वेळ येऊ शकते.  वेळेवर पगार न मिळाल्यास कर्मचाऱ्यांना वर उपासमारीची पाळी येणार याात तीळ मात्र ही शंका नाही. शासनाने योग्य वेळी उपाययोजना कराव्यात  अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × four =