सिंधुदुर्ग महिला जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. साक्षी वंजारी यांचा वाढदिवस

सिंधुदुर्ग महिला जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. साक्षी वंजारी यांचा वाढदिवस

कोरोना वॅक्सिंग चा पहिला डोस घेत साजरा

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. साक्षी वंजारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचे पती सावंतवाडी तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष समीर वंजारी यांनी सोमवारी कोरोना व्हॅक्सिंन पहिला डोस घेतला. मी आहे, माझ्या कुटुंबाला जबाबदार या भावनेतून पत्नी सौ. साक्षी यांचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा