पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा 15रोजी

पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा 15रोजी

सिंधुदुर्गनगरी

पंचायत समिती वैभववाडीची मासिक सर्वसाधारण सभा दिनांक 15 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता पंचायत समिती वैभववाडीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहेे.

प्रतिक्रिया व्यक्त करा