नगराध्यक्ष चषक स्पर्धेचे शानदार उद्घाटन….

नगराध्यक्ष चषक स्पर्धेचे शानदार उद्घाटन….

माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन

सावंतवाडी

जिमखाना येथे आयोजित करण्यात आलेल्या नगराध्यक्ष चषक स्पर्धेचे उद्घाटन आज माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, आरोग्य सभापती सुधिर आडीवरेकर नगरसेवक आनंद नेवगी नगरसेवक नासीर शेख नगरसेवक परिमल नाईक नगरसेवक उदय नाईक , आदी पदाधिकारी, आणि स्पर्धेत सहभागी संघांचे मालक व कप्तान उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा