You are currently viewing सागरात  ड्रॅगनचा दबदबा वाढला; महाकाय पाणबुडीची निर्मिती

सागरात ड्रॅगनचा दबदबा वाढला; महाकाय पाणबुडीची निर्मिती

अमेरिका आणि भारतासोबत सरू असलेल्या तणावादरम्यान चीनने रशियाच्या टायफून वर्गातील आतापर्यंतच्या सर्वार्थाने महाकाय म्हणून ओळखल्या जाणार्‍या पाणबुडीपेक्षाही मोठ्या पाणबुडीची निर्मिती केली आहे. टाईप-100 वर्गातील ही पाणबुडी 48 एसएलबीएम या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांनी सज्ज असणार असून क्षणार्धात कोणत्याही छोट्या-मोठ्या देशाला जगाच्या नकाशावरून गायब करण्यासाठी सक्षम असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या पाणबुडीचा आकार आणि वैशिष्ट्ये पाहता तज्ज्ञांनी टाईप-100 ला पाणबुड्यांचा देवाची उपमा दिली आहे. ही पाणबुडी इतकी घातक आहे की, ती अण्वस्त्रांनी सज्ज टॉर्पेडोही डागू शकते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 17 =