धावत्या दुचाकीला आग लागून खाक…

धावत्या दुचाकीला आग लागून खाक…

कणकवली

धावत्या प्लेजर मोपेड ला शॉर्टसर्किट ने आग लागून प्लेजर गाडी जळून खाक झाली.गोठणे वड येथील सुनील चव्हाण आपल्या ताब्यातील प्लेजर मोपेड घेऊन कणकवली च्या दिशेने येत होते. सेंट उर्सुला हायस्कुलनजीक वरवडे नदिपूलावर अचानक प्लेजर मधून धूर येऊ लागला.चव्हाण यांनी प्लेजर थांबवून बघेपर्यंत प्लेजर ने पेट घेतला. चपळाईने सुनील बाजूला झाल्यामुळे अनर्थ टळला.मात्र प्लेजर जळून खाक झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा