अभिनेते रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

अभिनेते रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली

अभिनेते रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची घोषणा आज गुरुवारी केली. दादासाहेब फाळके पुरस्काराचे हे यंदाचे ५१ वे वर्ष आहे. पुरस्काराचे वितरण ३ मे रोजी होणार असल्याची माहिती जावडेकर यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा