You are currently viewing पॅनकार्ड….

पॅनकार्ड….

म्हणजे पेनाने लिहिलेला कागद

“पॅनकार्ड म्हणजे पेनाने लिहिलेला कागद” या मथळ्याखाली पत्रकार राजेश नाईक यांनी पुढारी ला पहिली बातमी वीस वर्षांपूर्वीच दिली होती. तेव्हा सिंधुदुर्गात पॅनकार्डचा नुकताच उदय झाला होता. पॅनकार्ड क्लबचे काही पार्टनर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच होते. आणि आज सिंधुदूर्ग जिल्हयात विशेषतः सावंतवाडी तालुक्यात करोडो रुपयांची प्रॉपर्टी त्यांची आहे. त्यांच्यामुळेच सिंधुदुर्गात पॅनकार्ड मोठ्या दिमाखात वाटचाल करत होतं.
पॅनकार्डच्या एकंदरीत कार्यपद्धतीबाबत पहिली पत्रकार परिषद जिल्ह्यात सावंतवाडीत झाली होती. जेष्ठ पत्रकार कै. अरविंद शिरसाट यांनी तेव्हा आपल्या रोखठोक शैलीत “तुम्ही भविष्यात लोकांचे पैसे बुडविणार”, असे म्हटले होते.
पॅनकार्ड मुळे लोकांचे पैसे अखेर बुडालेच…

क्रमशः

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × three =