कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता लसीकरण करून घ्यावे; परिमल नाईक…

कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता लसीकरण करून घ्यावे; परिमल नाईक…

सावंतवाडी

कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता सावंतवाडी शहरातील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे,असे आवाहन सावंतवाडी पालिकेचे नगरसेवक तथा माजी आरोग्य सभापती परिमल नाईक यांनी केले आहे. दरम्यान कोणालाही बाधा होवू नये,यासाठी शासन निर्णयाचे पालन करावे,असेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा