जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या सौ. संजना सावंत विजयी…

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या सौ. संजना सावंत विजयी…

सिंधुदुर्गनगरी

शिवसेनेने अतिशय प्रतिष्ठेची बनविलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर भाजपाच्या संजना सावंत विजयी झाल्या. शिवसेनेच्या वर्षा कुडाळकर यांना 19 मते मिळाली तर तीस मतं मिळवून संजना सावंत यांनी बहुमत सिद्ध केलं.

प्रतिक्रिया व्यक्त करा