सावंतवाडी रोटरी क्लबच्या वतीने “जागतिक-क्षय-दिन” साजरा…

सावंतवाडी रोटरी क्लबच्या वतीने “जागतिक-क्षय-दिन” साजरा…

सावंतवाडी

एकेकाळी “क्षय रोगाची व्याप्ती आणि भिती” आज सर्व जगभर थैमान घालणाऱ्या “कोरोना” या विषाणू सारखीच होती. कारण हे दोन्ही आजार जनसंपर्कातुन फैलावतात. पण “क्षय रोगावर” योग्य उपचार पद्धती उपलब्ध असल्याने रुग्ण उपचारा नंतर पुर्ण पणे बरा होऊ शकतो,असे प्रतिपादन येथील रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.राजेश नवांगुळ यानी केले.येथील उप जिल्हा रुग्णालयात “जागतिक-क्षय-दिन” निमित्य आयोजित केलेल्या छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा