You are currently viewing देवगड खाडीत खलाशाचा मृतदेह सापडला

देवगड खाडीत खलाशाचा मृतदेह सापडला

देवगड खाडीत खलाशाचा मृतदेह सापडला

देवगड

देवगड बंदरात नागेश्वर प्रसाद नौके वरील खलाशी सुयोग बुवा नाचणकर यांच्या मृतदेह मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास देवगड खाडीच्या पाण्यात आढळला मिळालेल्या माहितीनुसार देवगड बंदरातील मनोहर प्रमोद बांदेकर यांच्या मालकीच्या नागेश्वर प्रसाद या नौकेवर सुयोग बुवा नाचणकर वय ४४ राहणार पाचल तालुका राजापूर हा खलाशी म्हणून कामास होता. दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी रात्री नोकेवर जेवण झाल्यानंतर इतर खलाशांसमवेत तो झोपला होता. दुसऱ्या दिवशी मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास तो तांडेल यांना नौकेवर दिसला नाही. म्हणून त्याची शोधाशोध सुरू केली त्यांनी याबाबत नौका मालकांना ही माहिती दिली. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह देवगड खाडीत आढळून आला. याबाबतची खबर नौका मालक मनोहर बांदेकर यांनी देवगड पोलिसात दिली. असून आणि आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.याबाबतचा अधिक तपास पो.हे कॉ राजन जाधव करत आहेत .

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + ten =