आरोस गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी राजन नाईक यांची निवड करण्यात आली. ग्रामसभेत ही निवड झाली. यावेळी सरपंच शंकर नाईक, पोलीस पाटील महेश आरोसकर, संतोष जाधव, प्रसाद नाईक, प्रणेश नाईक, सतीश नाईक, राजन नाईक, सुरेश नाईक, मोहिनी नाईक, गुरु आरोसकर, मोहन नाईक, तुकाराम नाईक उपस्थित होते.
आरोस तंटामुक्त समिती अध्यक्षपदी राजन नाईक
- Post published:ऑक्टोबर 29, 2021
- Post category:बातम्या / सावंतवाडी
- Post comments:0 Comments
You Might Also Like
कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना वारसाप्रमाणपत्र देण्याबाबत तातडीने कार्यवाही करा
तेर्सेबाबर्डे येथील बंद केलेला मिडलकट तोडण्याचा प्रयत्न केल्यास हॉटेल परवाना रद्द करण्याची मागणी करणार – भास्कर परब
“कणकवली शहरातील तीन मजली इमारत रातोरात बेकायदेशीररीत्या पाडल्याप्रकरणी एसआयटी गठीत करा”
