You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

सीमा रस्ते संघटनेत 627 जागांसाठी भरती

(फक्त पुरुष उमेदवारांसाठी)

👆 अर्जाचा नमुना जाहिरातीत उपलब्ध आहे. फी भरण्यासाठी लिंक खाली दिली आहे.

1 ड्राफ्ट्समन 43
2 सुपरवाइजर स्टोअर 11
3 रेडिओ मेकॅनिक 04
4 लॅब असिस्टंट 01
5 मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) 100
6 मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक) 150
7 स्टोअर कीपर टेक्निकल 318

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) आर्किटेक्चर/ड्राफ्ट्समनशिप प्रमाणपत्र किंवा ITI (ड्राफ्ट्समन-सिव्हिल) + 01 वर्ष अनुभव.
पद क्र.2: (i) पदवीधर (ii) मटेरियल मॅनेजमेन्ट किंवा इन्व्हेंटरी कंट्रोल किंवा स्टोअर्स कीपिंग प्रमाणपत्र किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार खात्यात स्टोअर्स किंवा स्थापना मध्ये अभियांत्रिकी हाताळण्यात दोन वर्षांचा अनुभव किंवा समतुल्य.
पद क्र.3: (i) (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य. (iii) 02 वर्षे अनुभव.
पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) लॅब असिस्टंट प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
पद क्र.5: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) इमारत बांधकाम / विटा मेसन प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
पद क्र.6: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मेकॅनिक मोटार /व्हेईकल/ ट्रॅक्टर ITI प्रमाणपत्र
पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण (ii) वाहनांशी संबंधित स्टोअर किपिंगचे किंवा अभियांत्रिकी उपकरणे ज्ञान.

वयाची अट: 04 एप्रिल 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1 ते 4 & 6, 7: 18 ते 27 वर्षे
पद क्र.5: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी भरण्यासाठी लिंक
https://www.onlinesbi.com/sbicollect/icollecthome.htm?corpID=1232156

Fee: General/OBC/EWS/ExSM: ₹50/- [SC/ST: फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 03 मे 2021

 

🙏सत्यवान रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, राजस्व विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे

प्रतिक्रिया व्यक्त करा