You are currently viewing शिवसेना प्रवक्त्यांची यादी जाहीर

शिवसेना प्रवक्त्यांची यादी जाहीर

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, पालकमंत्री उदय सामंत यांची शिवसेना प्रवक्ते पदी निवड

मुंबई :- 

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नवी यादी जाहीर झाली आहे. शिवसेना नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांची शिवसेना प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संजय राऊत – राज्यसभा खासदार – मुख्य प्रवक्ते

उदय सामंत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

अरविंद सावंत – खासदार (मुंबई)

धैर्यशील माने – खासदार (कोल्हापूर)

प्रियंका चतुर्वेदी – राज्यसभा खासदार

डॉ. नीलम गोऱ्हे – विधानपरिषद आमदार

गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा मंत्री

अ‍ॅड.अनिल परब – परिवहन मंत्री

सुनील प्रभू – आमदार (मुंबई)

प्रताप सरनाईक – आमदार (ठाणे)

किशोरी पेडणेकर – महापौर (मुंबई)

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + six =