You are currently viewing संस्थानचे राजे खेम सावंत भोसले यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

संस्थानचे राजे खेम सावंत भोसले यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

सावंतवाडी

सावंतवाडी संस्थानचे १९ वे राजें श्रीमत खेम सावंत भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी वाढदिवसानिमित्त भेट घेत शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष तथा उद्योग व व्यापार विभागाचे जिल्हाध्यक्ष पुंडलीक दळवी, शहराध्यक्ष देवा टेमकर, व्यापार व उद्योग विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, नवल साटेलकर, संतोष जोईल, शफीक खान, दर्शना बाबर देसाई, देवयानी टेमकर, ऋतुराज टेमकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा