You are currently viewing शिरोडा येथे स्मारक उभारणार…

शिरोडा येथे स्मारक उभारणार…

नाना पटोले यांचे आश्वासन

जिल्हा काँग्रेस सरचिटणीस महिंद्र सावंत व कणकवली शहर अध्यक्ष महेश तेली यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा येथे मिठाचा सत्याग्रह झाला होता, तेथे स्मुतीस्मारक उभारण्यात यावे यासाठी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना निवेदन दिले.

शिरोडा येथे लवकरच स्मृती स्मारक उभारण्यात येईल असे आश्वासन नाना पटोले यांनी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा