You are currently viewing शिक्षण समितीची सभा 5 नोव्हेबर रोजी

शिक्षण समितीची सभा 5 नोव्हेबर रोजी

शिक्षण समितीची सभा 5 नोव्हेबर रोजी

  सिंधुदुर्ग

जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची मासिक सर्वसाधारण सभा गुरुवार, दि. 5 नोव्हेबर 2026 रोजी सकाळ 11.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तथा सचिव सविता परब यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा