निलेश राणे वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

निलेश राणे वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

मुंबई

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतापराव राणे एज्युकेशन आणि चॅरीटेबल ट्रस्ट(रजि.) यांच्या माध्यमातून आज मालाड आप्पा पाडा या ठिकाणी आदिवासी नगर मध्ये गरजू मुलांना शालेय साहित्य व अल्पोपाहार वाटप करण्यात आले.


यावेळी मनोज प्रतापराव राणे, सचिनदादा माळकर, कृष्णा दरेकर, देवीदास सावंत, विशाल गायकर, विजय नलावडे, नितिन कातकर, प्रसाद चिंदरकर, प्रवीण कदम उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा