You are currently viewing उत्सव भक्तीचा, संकल्प रक्तदानाचा!

उत्सव भक्तीचा, संकल्प रक्तदानाचा!

उत्सव भक्तीचा, संकल्प रक्तदानाचा!

निमजगा-बांदा येथे रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

सार्वजनिक नवरात्रोत्सव, सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग यांचा संयुक्त उपक्रम; रक्तदात्यांना सहभागी होण्याचे आवाहन

बांदा :

सार्वजनिक नवरात्रोत्सव, सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, निमजगा-बांदा आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर निमजगा-बांदा येथील पूर्ण प्राथमिक शाळेत सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत होणार आहे. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी इच्छुक रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
रक्तदान शिबिरासाठी संपर्क क्रमांक :
विश्राम कानसे – ७५५८२०८८६८
साई सावंत – ७७१९००४७०१
भूषण सावंत – ७५१७६५०२०४
गणेश सावंत – ९८६०७०५६२९
रघुनाथ सावंत – ९६०४०८७०७५
मारुती सावंत – ९४२३३०१९२५
बाबली गवंडे (सचिव, ऑन कॉल रक्तदाते संस्था) – ८३९०९०५२६९
सिद्धार्थ पराडकर (खजिनदार, ऑन कॉल रक्तदाते संस्था) – ९४२२९६७२४९

प्रतिक्रिया व्यक्त करा