You are currently viewing कॉम्प्युटर द्वारे मोफत नेत्र तपासणी शिबीर..

कॉम्प्युटर द्वारे मोफत नेत्र तपासणी शिबीर..

कुडाळ:

ह. भ.प.वै पुढलिक तांडेल वारकरी सांप्रदाय केरवाडा, शिरोडा आणि केरवाडी ग्रामस्थ याच्या संयुक्त विद्यमानाने…

सोमवारी 22 मार्च रोजी गद्रे नेत्र रुग्णालय कुडाळ आणि आय. केअर ऑफटिशियन शिरोडा याच्या वतीने कॉम्प्युटर व्दारे मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. तरी सर्वानी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी जनार्दन सावंत मो. ८९७५०५९४७४ यांच्याशी संपर्क साधावयाचा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + 17 =