इ.सी.एच.एस.सदसत्व योजना 1 ऑक्टोबर पासून बंद…..

सिंधुदुर्गनगरी :  

माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा यांना वैद्यकिय सुविधेची आर्थिक मदत देण्यासाठी  इ.सी.एच.एस. चे सदसत्चाबाबत योजना राबविण्यात आली होती. ही योजना गुरुवार दि. 1 ऑक्टोबर 2020 पासून बंद करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 1 =