*दुसरी मोदी एक्सप्रेस उद्या रवाना होणार..*
सिंधुदुर्ग
उद्या रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे यांच्या माध्यमातून गणेशभक्त चाकरमान्यांसाठी सोडण्यात येणारी दुसरी मोदी एक्सप्रेस दादर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्र. १४ वरून सकाळी १०.३० वाजता कोकणाच्या दिशेने रवाना होणार आहे.
या प्रसंगी आपण आपला प्रतिनिधी पाठवून या उपक्रमाची योग्य प्रसिद्धी करावी, ही नम्र विनंती.
स्थळ : दादर रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्म क्र. १४
दिनांक : रविवार, १३ सप्टेंबर २०२६
वेळ : सकाळी १०.३० वा.
🚩 गणपती बाप्पा मोरया! 🚩
