You are currently viewing मालवणच्या आरती कांबळीचा “चॅलेंजर ऑफ चॅम्प”या पुरस्काराने गौरव

मालवणच्या आरती कांबळीचा “चॅलेंजर ऑफ चॅम्प”या पुरस्काराने गौरव

ओरोस

शाळाबाहय विदयार्थ्यांसाठी सातत्याने प्रयत्न करून त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणणा-या मालवण पंचायत समिती मधील गटसाधन केंद्र मालवण येथे कार्यरत असणा-या विषय साधन व्यक्ती श्रीम आरती कांबळी-वायंगणकर यांचा बालरक्षक पुरस्काराने पुणे येथे जागतीक महिला दिनी सन्मान करण्यात आला. पुण्याच्या एससीईआरटी (विदया परिषद ) या संस्थेच्यावतीने त्यांना चॅलेंजर ऑफ चँम्प या विशेष पुरस्काराने गौरविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × three =