You are currently viewing रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

ओरोस :

 

सावित्रीबाई पुण्यतिथी निमित्त रत्नावती चॅरिटेबल ट्रस्ट आणि सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने ओरोस श्री देव रवळनाथ हॉल येथे दिनांक 10 मार्च 2021 ला रक्तदान शिबीर पार पाडले.

प्रस्तुत कार्यक्रमाचे  मा. श्री आनंद भाई सावंत आणि मा. सौ. सुप्रिया वालावलकर यांनी उदघाटन केले. अनेक रक्तदात्यांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला. सर्व रक्तदात्यांचे रत्नावती चॅरिटेबल ट्रस्ट चेअरमन सौ सुहासिनी कुलकर्णी-भट, श्री. वासुदेव भट, श्री. सुरेश साटम, श्री. प्रशांत भटसाळसकर यांनी आभार  मानले. या शिबिराचे आयोजन सौ. दीपा राजू ताटे आणि सौ. तन्वी मंगेश सावंत यांनी चांगल्याप्रकारे केले. ब्लड कलेक्शन करण्यासाठी sspm ब्लड बँक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा