You are currently viewing नेरूर कलेश्वर मंदिरात आज महाशिवरात्री उत्सव…

नेरूर कलेश्वर मंदिरात आज महाशिवरात्री उत्सव…

भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सोय

 

कुडाळ :

 

कुडाळ तालुक्यातील श्री देव कलेश्वर मंदिरात गुरुवार 11 मार्च रोजी महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा साध्या पद्धतीने आणि स्थानिक लोकांच्या उपस्थितीत हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. केबल नेटवर्क आणि यूट्यूब च्या माध्यमातून भाविकांना ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली असून ऑनलाइनच्या माध्यमातून भाविक भक्तांना ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा